Pune
+919822392386
+919822392386

वसंताची पहाट घेऊन आली, नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीच...

वसंताची पहाट घेऊन आली,
नवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुढी उभारू,
आला चैत्र पाडवा…
सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट..
आनंदाची उधळण अन सुखांची बरसात…
दिवस सोनेरी
नव्या वर्षाची सुरुवात…
गुडीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!
गुढी उभारू आनंदाची,
समृद्धीची, आरोग्याची,
समाधानाची आणि उत्तुंग यशाची,
नव वर्षाच्या शुभेच्छा…


ए बी सर्व्हिसेस
धायरी पुणे
9822392386/
9326392386
 2025-03-30T04:08:52

Keywords